हरभऱ्याच्या झाडावर चढणे
Answers
Answered by
2
हरभऱ्या च्या झाडावर चढने म्हणजे
Explanation:
कोणत्या तरी व्यक्ती ची खूप तारीफ करणे ,
उदा, अरे व्हा ! तू तर आइन्स्टाईन आहेस ,किती लवकर गणित सोडवलेस , तुला तर नोबल प्राइस भेटला पाहिजे
या उदाहरणावरून कळते की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हरभराच्या झाडावर चढवतो .
Similar questions