Art, asked by pradeepspatil1982, 1 month ago

हरखून जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ​

Answers

Answered by akanshag
0

Answer:

आनंदीत होणे.

Explanation:

I don't know sentence. I know meaning because I have in book not sentence I want to make sentence. it is CBSE St. John International school book.

My sister name is Manasvi she in a 1st grade.‍

My name is Akanksha I am in 5th grade. ‍

Answered by franktheruler
0

हरखून जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ:

अानंदू जाणे

वाक्य प्रयोग : माझ्या भाच्या लग्नामध्ये आम्ही सर्व भावंडे हरकून गेले होते.

  • आपल्याला मराठी भाषेवर प्रभूत्व
  • मिळवायचे असेल तर आपल्याला योग्य ठिकाणी मराठीतील वाक्प्रचार अर्थाचा वापरता आला पाहिजे .
  • म्हणी व वाक्य प्रचार आपल्या भाषेला एका वेगळ्यांउंचीवर नेऊन ठेवतात.
  • भाषेमध्ये भाषेचाअलंकार म्हणून वाक्य प्रचार हे असते .
  • भाषेचा अधिक उठाव होण्यासाठी महत्त्वाची भूमिका वाक्य प्रचार हे बजावतात.
  • आपण लिहिताना व बोलताना वाक्प्रचाराच्या
  • माध्यमातून योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरल्यास आपल्या लिहिण्याला आपल्या बोलण्याला एक सौंदर्य प्राप्त
  • होते.
  • . हे सौंदर्य प्राप्त होण्यासाठी वाक्प्रचार आपल्या
  • संग्रही असणे हे खूप महत्त्वाचे कारण
  • आहे.
  • इतर उदाहरण :
  • नाराजी व्यक्ति करणे : नाराज होणे
  • विद्यार्थी यांची चूक झाली की शिक्षक लगेच नाराजी व्यक्त करतात.

#SPJ3

Similar questions