'हस्तगत करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ लिहून स्वत:च्या शब्दात वाक्यात उपयोग करा.
Answers
Answered by
5
Answer:
अर्थ- सहजपणे मिळवणे
Explanation:
वाक्य - मयुरीने सर्व कला हस्तगत केल्या होत्या.
Answered by
1
Answer:
वाक्यप्रचार -हस्तगत करणे.
अर्थ-
हस्तगत करणे म्हणजे एखादी गोष्ट मिळवणे किंवा प्राप्त करणे.
Explanation:
वाक्यात उपयोग-
१. मी खूप अभ्यास करून पदवी हस्तगत केली.
२. चोरांनी बँकेत शिरून मोठी रक्कम हस्तगत केली.
३. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मोगलांवर आक्रमण करून त्यांनी लुटलेला माल हस्तगत केला.
४. अजयने एकदा ठरवलं ते तो हस्तगत केल्याशिवाय राहत नाही.
५. एखादी गोष्ट हस्तगत करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.
वरील विधानांवरून असे लक्षात येते की हस्तगत करणे म्हणजे एखादी गोष्ट पदरात पाडणे किंवा मिळवणे.
Similar questions