हसत व हात हे दोन शब्द एकाच अर्था चे आहेत. असेच ८ ते १० शब्द सांगा
Answers
Answer:
अक्षरे, शब्द आणि वाक्ये मिळून भाषा तयार होते. शब्द हे त्यातले महत्वाचे बिल्डिंग ब्लॉक्स असतात. त्यांची महत्ती दाखवणाऱ्या दोन कविता आणि शब्दांच्या काही गंमती खाली दिल्या आहेत. यातले काही अलीकडचेच वाचन आहे, तर काही मी दहा वर्षांपासून गोळा केलेल्या आहेत.
याशिवाय पहा
अडगळीत गेलेले शब्द , लावालावी आणि लागणे, पाणी या शब्दाच्या अर्थांचे विविध रंग
या लेखातील गंमती : शब्दांचा गोडवा, शब्दांमुळेच …, जुने शब्द ……….. नव्या व्याख्या, काही शब्दांच्या व्याख्यांची उदाहरणे, मीठी की मिठी, मासा आणि माशी, कसं असतं पहा ……., मराठीही फारशी सोपी नाही..!!, दोन अर्थ -एक शब्द (द्व्यर्थी शब्दांची गंमत), मराठीची अवखळ वळणे…., ळ ची गंमत, स्त्रीचा पदर, आईचा पदर, गंमत ४ ची , बारा १२ या अंकाची बहादुरी, शेवटी त्र असलेले शब्द, हरवलेले जादूई शब्द, मराठीतली खास विशेषणे, पाऊल आणि पाय, कीकारांती शब्द, मराठी भाषेत घुसलेले शब्द