हताश होणे वाक्यप्रचार उपयोग
Answers
Answered by
4
हताश होणे
अर्थ : नाराज होणे
Step-by-step explanation:
वाक्य : रमेशला दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून तो हताश झाला.
Similar questions