India Languages, asked by nehabhamre1984, 2 months ago

हत्ती,कासव,नदी या तीन शब्दापासून एक गोष्ट तयार करा
pls say me a correct answer l promise I mark you a brainliest answer no timepass ok pls help me it's urgent pls​

Answers

Answered by rajraaz85
12

Answer:

एक भले मोठे घनदाट असे जंगल होते. त्या जंगलाच्या मधून एक भली मोठी नदी वहात होती. जंगलातील सर्व प्राणी त्या नदीवर पाणी पिण्यासाठी येत असत. असंच एकदा जंगलातील महाकाय प्राणी हत्ती पाणी पिण्यासाठी नदीवर आला. पाणी पिऊन झाल्यानंतर त्याला त्या ठिकाणी एक कासव दिसला. कासव आणि हत्ती दररोज एकमेकांना भेटत असत. हळूहळू त्यांच्यात मैत्री होऊ लागली.

एके दिवशी कासव आपला मित्र हत्ती ची वाट बघत नदी जवळ बसला होता परंतु त्या दिवशी हत्ती आलाच नाही हे बघून त्याला खूप वाईट वाटले. मग तो आपल्या मित्राच्या शोधासाठी निघाला जंगलात भरपूर केल्यानंतर त्याला कळाले की हत्ती हा आजारी आहे. कासव हा जंगलात राहत असल्यामुळे त्याला काही वनस्पती माहित होते तिच्यापासून हत्ती बरा होऊ शकेल.

आपल्या तोंडाने त्या वनस्पतीची पानं त्याने बारीक चावले आणि त्याचा रस हत्तीच्या तोंडात सोडला. रस पिल्यानंतर हत्तीला बरे वाटले आणि त्या दिवसापासून हत्ती आणि कासवाची मैत्री पूर्ण जंगलात प्रसिद्ध झाली.

Answered by vamanmhatre80
1

Answer:

18151 \leqslant  < y +

Similar questions