Hindi, asked by swaraliborkar37, 4 months ago

हतबल चे समानार्थी शब्द लिहा​

Answers

Answered by ray4781
0

Explanation:

........................

Answered by franktheruler
0

अाम्हाला हतबल या शब्दाचे समानार्थी शब्द लिहायचे आहेत.

हतबल चे समानार्थी शब्द आहे असहाय, लाचार, विवश

  • हतबल या शब्दाचा अर्थ आहे कोंडित सापडलेला.
  • हतबल हा शब्द एक विशेषण आहे.
  • हतबल या शब्दाचा वाक्य प्रयोग

१. परिस्थितिपुढ़े हतबल झालेला मराठयांच्या

पानीपतचा लड़ाईत पराभव झाला.

  • २. रामू काका आपल्या गरीबीची परिस्थितिमुळे

हतबल झाला होता .

  • 3.अक्षय आपल्या नौकरीतून हतबल झाला होता कारण त्याचा बॉस सारे काम त्यालाच देत असे.
  • 4. रेखा आणि त्याची मैत्रीण रास्त्यावर उभे असलेले मुलांपासून हतबल झाली होती.

समानार्थी शब्दांची इतर उदाहरण

  1. अभिनन्दन - गौरव
  2. अविरत - अखंड, सतत
  3. अन्न - खाद्य, आहार
  4. अना - आणि
  5. अचंबा - नवल, आश्चर्य
  6. अगणित - असंख्य
  7. अचल - स्थिर, शांत
  8. अहि - साप, भुजंग
  9. अपमान - मानभंग
  10. काम - काज
  11. कठिन - अवघड
  12. अडचण - समस्या
  13. दिन - दिवस
  14. सूर्य - भास्कर, रवि
  15. पाणी - जल
  16. कार्य - काम
  17. नदी - सरिता
  18. पाऊस - वर्षा
  19. व्यायाम - कसरत
  20. शिष्य - शागिर्द
  21. क्रोध - संताप
  22. पवन - वारा
  23. अहंकार - गर्व

#SPJ2

संबंधित प्रश्न

https://brainly.in/question/25789125?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question

Similar questions