हतबल होन पर वाक्य in marathi
Answers
Answered by
49
नमस्कार, !
हतबल होणे. :-) विचलित होणे . हताश होणे
वाक्य :-)
● मी शिक्षकांसमोर हतबल झाले.
● मला माझ्या चुकी मुळे हतबल व्हावा लागले.
आशा आहे की हे उत्तर मदत करेल. ✌☺
हतबल होणे. :-) विचलित होणे . हताश होणे
वाक्य :-)
● मी शिक्षकांसमोर हतबल झाले.
● मला माझ्या चुकी मुळे हतबल व्हावा लागले.
आशा आहे की हे उत्तर मदत करेल. ✌☺
Answered by
2
हतबल होणे - विचलित होणे, हताश होणे
रेलवेचा आरक्षण न होण्यामुळे मी हतबल झाले.
वाक्य प्रचरांची इतर उदाहरणे
- अवगत असणे - माहित असणे
राजू परिक्षेत प्रथम येणार या बातमीशी मी
अवगत होती.
- पुष्टि देणे - सहमति देणे
मी दादाला फिरायला जाण्यासाठी पुष्टि
दिली.
- निश्चय करणे - ठाम राहणे
अभ्यास न केल्यावर अाई माझ्या वर रागवली
म्हणून मी नेहमी अभ्यास करण्याचा निश्चय
केला.
# SPJ3
Similar questions