Science, asked by swastikwaghe, 1 month ago

। हवाबंद डब्यांमधील/पिशव्यांमधील पदार्थ विकत घेताना तुम्ही कोणती दक्षता घ्याला का?​

Answers

Answered by franktheruler
0

हवाबंद डब्यांमधील/पिशव्यांमधील पदार्थ विकत घेताना अाम्ही खाली दक्षता घ्याला .

  • हे पहावे की अन्न व्यवस्थित पणे केले आहे की नाही.
  • खाद्य वस्तुंची एक्सपायरी डेट तपासली

पाहिजे .

  • कंटेनर मधे गैस नसावा.
  • ही सगऴी काऴजी घेतली पाहिजे कारण हवाबंद कंटेनर अन्नाला आर्द्रता आणि सूक्ष्म जंतु पासून वाचावतात .
  • डब्यात गैस असली तरिही खाद्य पदार्थ चांगल्या स्थितित राहणार नाही.
  • एक्सपायरी डेट चा नंतर कंटेनर मधे सूक्ष्म जंतु पसरतात .

#SPJ 1

Answered by Manii299
0

Answer:

हवाबंद डब्यांमध्ये अन्न खरेदी करताना घ्यावयाची काळजी :

• अन्न व्यवस्थित पॅक केलेले आहे हे पाहावे

• कंटेनरमध्ये कोणतीही गळती किंवा छिद्र नसावे

• एअर टाईट कंटेनरची एक्सपायरी डेट तपासली पाहिजे

• डब्यातून कोणताही दुर्गंधी येऊ नये

• कंटेनरमध्ये गॅस नसावा

Explanation:

अन्न किंवा कोणतीही नाशवंत वस्तू साठवण्यासाठी एअर कंटेनर उत्तम आहेत ।

हवाबंद कंटेनर अन्नाला आर्द्रता आणि हवेतील सूक्ष्मजंतूंपासून वाचवतात ।

हवाबंद डब्यात अन्न जास्त काळ साठवता येते ।

#SPJ1

Similar questions