हवेची तापमानावर हवेच्या अवलंबून असते.
Answers
Answered by
1
Answer:
हवेत सामावलेल्या बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात. हे हवेतील बाष्प तापमानावर अवलंबून असते व बाष्प पुरवठा करणाऱ्या जलाशयाच्या स्थान, विस्तारावर वायुभावर अवलंबून असते. या आर्द्रतवर वृष्टी व पाऊस अवलंबून असतात. ... आर्द्रता, पर्जन्यवृष्टी, दव किंवा धुक्याच्या अस्तित्वाची शक्यता दर्शवते.
Explanation:
Answered by
0
Answer:
jldi yrr please jldi bta please
Similar questions