Geography, asked by mahimagovari, 12 hours ago

हवेच्या दाबावर फरकातील तीव्रतेचा परिणाम कशावर होतो​

Answers

Answered by tcs1299821
0

Answer:

दाब व दाबमापन : दाब म्हणजे प्रती एकक क्षेत्रफळावर पडणारी प्रेरणा. वातावरणीय दाब म्हणजे पृथ्वीवरील विशिष्ट ठिकाणी व वेळी असलेला हवेच्या स्तंभाचा दाब होय. हा दाब ते ठिकाण समुद्रसपाटीपासून किती उंच किंवा किती खाली आहे यावर तसेच तेथील तापमान, हवेची आर्द्रता वगैरे बदलत्या हवामान घटकांवर अवलंबून असतो. प्रमाणित दाब म्हणजे १०,१३,२५० डाइन प्रती चौ. सेंमी. एवढा मानण्यात आलेला आहे. हाच दाब ०° से. तापमानास ७६० मिमी. उंचीच्या पाऱ्याच्या स्तंभाच्या दाबाएवढा असतो. दाबाची निरनिराळी एकके पुढीलप्रमाणे आहेत : (१) किग्रॅ./सेंमी.२, (२) न्यूटन/मी.२, (३) पाऱ्याची मिमी. मधील उंची (याला टॉर असेही म्हणतात), (४) पाण्याची सेंमी. मधील उंची, (५) बार (= १०६ डाइन/सेंमी.२). बार हे एकक ७५·००७ सेंमी. उंचीच्या पाऱ्याच्या स्तंभाच्या दाबाबरोबर (०० से. तापमान व ४५ अक्षांश) आहे. वातावरणीय दाब मोजण्यासाठी मिलिबार (= १०-३ बार) हे एकक अधिक सोयीस्कर आहे. अमेरिकन व्हॅक्यूम सोसायटी या संस्थेने ‘टॉर’ हेच एकक दाब मोजण्यासाठी वापरावे अशी शिफारस केलेली आहे. १५·५° से. तापमान आणि १,१३० किग्रॅ./सेंमी.३ पाण्याची घनता धरल्यास वरील निरनिराळ्या एककांची किग्रॅ./सेंमी.२ या एककातील मूल्ये खाली दिली आहेत.

Answered by XxpunjabiqueenxX74
0

Answer:

refer to attachment answer dear

Similar questions