हवामानाचे सजीवसृष्टीतील असणारे महत्त्व अधोरेखित करणारी उदाहरणे स्पष्टीकरणासह तुमच्या शब्दात लिहा.
Answers
Answered by
0
Can you please elaborate on the question a little bit more.
Answered by
3
★ उत्तर - दैनंदिन तसेच दीर्घकालीन हवेचा व हवामानाचा मानवी जीवनपद्धतीवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. भूपृष्ठ, जलाशये, वनस्पती व प्राणी मिळून पृथ्वीवर नैसर्गिक पर्यावरण तयार होते.हे पर्यावरण सजीवांच्या विकासास कारणीभूत ठरते.एखाद्या प्रदेशातील लोकांचे जीवन त्या प्रदेशातील हवामानाला अनुसरून असते. तेथील घरे पोशाख,आहार व व्यवसाय व जीवन पद्धती हे हवामानानुसार निवडले जातात. उदा काश्मीरमध्ये हवामान थंड असते.तेथील लोकांचे राहणीमानही तसेच असते तेथे पिकेही त्या वातावरणावर अवलंबून असतात.
राजस्थानमधील लोकांचे वैशिष्ट्यपूर्ण राहणीमान.
धन्यवाद...
Similar questions