Geography, asked by munjamkarsayyam, 3 months ago

हवामान व वनप्रकार लक्षात घेता, कोणत्या देशात वनांवर आधारित व्यवसाय भरभराटीस येऊ शकतात ?​

Answers

Answered by anshitabhowmich011
7

हवामान व वनप्रकार लक्षात घेता ब्राझील देशात वनांवर आधारित व्यवसाय भरभराटीस येऊ. शकतात.

Similar questions