हवेमध्ये असणारी मूलद्रव्ये कोणती?
Answers
Answered by
5
i hope that answer your question
Attachments:
Answered by
8
नमस्कार मित्रा,
★ हवेमध्ये आढळणारी मूलद्रव्ये -
- हवेमध्ये पुढीलप्रमाणे मूलद्रव्ये आढळतात - नायट्रोजन, ऑक्सिजन, अरगॉन, कार्बन डायऑक्साईड, हेलियम, मिथेन, बाष्प, क्रिप्टन, हायड्रोजन, ओझोन, इ.
- यापैकी नायट्रोजन चे प्रमाण सर्वात जास्त (७८%) असते.
- त्या पाठोपाठ ऑक्सिजन चे प्रमाण २१% एवढे असते.
- कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण फक्त ०.३% इतके असले तरी तो खूप घातक असतो.
- हवेचा मुख्य उपयोग श्वसनासाठी होतो.
- प्राणी ऑक्सिजन चे आणि वनस्पती कार्बन डायऑक्साईड चे श्वसन करतात.
धन्यवाद.
Similar questions