Biology, asked by sujalthakur05, 9 months ago

हवेतील आद्रता वाढल्यामुळे शरीरात कोणता बदल होतो​

Answers

Answered by Anonymous
24

सापेक्ष आर्द्रता (इंग्लिश: Relative humidity, रिलेटिव्ह ह्यूमिडिटी ;) म्हणजे हवेतील बाष्परूपात असलेल्या पाण्याचे प्रमाण(आर्द्रता) मोजण्याचे परिमाण होय. हवेच्या बाष्प धारणक्षमतेला मर्यादा असते. त्या मर्यादेपेक्षा बाष्पाचे प्रमाण अधिक झाले तर जास्तीच्या बाष्पाचे द्रवीकरण (इंग्लिश: Condensation, 'कंडेन्सेशन ;) होऊन पाणी बनते.

Similar questions