हवा व हवामान या मध्ये कोणता फरक आहे
Answers
Answered by
3
Explanation:
hava va Haman yatil fharak liha
Answered by
0
Answer:
हवा म्हणजे एखाद्या ठिकाणावर उपस्थित असलेली वातावरणाची त्या वेळची तात्पुरती स्थिती आणि हवामान म्हणजे एखाद्या ठिकाणावर वातावरणाची कायमची असलेली स्थिती.
हवा ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला कमी-जास्त, थंड किंवा गरम असू शकते. हवेला वजन असते व हवाही समुद्र सपाटी पासून उंची पर्यंत बदलत जाते .
परंतु हवामान हे सहसा लवकर बदलत नाही. हवामान जर बदलले तर ते दीर्घकाळ राहते.
Similar questions