Geography, asked by mdmayekar90, 1 month ago

हवा व हवामान यातील फरक​

Answers

Answered by kjspataryal
67

Answer:

उत्तर : हवा व हवामान यांमध्ये पुढीलप्रमाणे फरक आहे : (१) एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती, म्हणजे 'हवा' होय. याउलट एखादया ठिकाणची हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती, म्हणजे 'हवामान' होय ।

Explanation:

i hope it was helpful for you

Answered by alkakenge01
12

Answer:

हवा व हवामान यांमध्ये पुढीलप्रमाणे फरक आहे :

Explanation:

(१) एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती, म्हणजे 'हवा' होय. याउलट एखादया ठिकाणची हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती, म्हणजे 'हवामान' होय.12-Aug-2020

Similar questions