• 'हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली' या वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
please give me answer please
Answers
Answered by
45
Answer:
अॅनी सुलिव्हॅन या शिक्षिका हेलनच्या आयुष्यात येण्यापुर्वी हेलनची मनोवस्था निराशामय होती. स्वतःशी चाललेल्या झगद्याने ती थकून गेली होती.मन राग व कडवटपणाने व्यग्र झाले होते.धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी तिची अवस्था झाली होती.तिच्याजवळ मार्ग दाखविण्यारे कोणतेही होकायंत्र नव्हते,बंदर जवळ आले का नाही हे कळायलाही मार्ग नव्हता.तिच्या आतम्याचं अबोल आक्रंदन चालायेच; परंतु याचवेळी अॅनी सुलिव्हॅन या शिक्षिका तिच्या आयुष्यात आल्या.फक्त शिक्षणच नव्हे, तर मायेची पाखार घालण्यासाठी त्या आल्या,म्हणून लेखिका म्हणते,की त्या हव्याशा क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी न्हाऊन निघाले.हेलनच्या आयुष्यातील बाईंचे स्थान व महत्व यातून व्यक्त होते.
Explanation:
Good evening :)....
Similar questions