Hello everyone I know hindi me plz mark me down to the pr vo bhi hai aur question puchiye oo ka photo hai to raste se hi Sundar Jodi kisi ka najar Na kaisa yeh Ishq hota h aapka bahut achcha laga hua hai you can see that it immediately from your name your email and sorry for the nearest airport is a dog is saloni mishra at the pr vo sb kya h ye video is forbidden love u jan ki kripa se ho
Answers
Answer:
*623 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 54 बाधितांचा मृत्यू*
सातारा दि.21 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 623 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 54 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 7 (9715), कराड 77 (37233 ), खंडाळा 14 (13643 ), खटाव 95 (23552 ), कोरेगांव 50 (20329), माण 80 (16314 ), महाबळेश्वर 4 (4560 ), पाटण 8 (9869 ), फलटण 115 (33679 ), सातारा 134 (48161 ), वाई 25 (15123 ) व इतर 14 (1817 ) असे आज अखेर एकूण 233995 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (207), कराड 4 (1127), खंडाळा 0 (177), खटाव 3 (573), कोरेगांव 4 (441), माण 16 (355), महाबळेश्वर 0 (88), पाटण 1 (354), फलटण 17 (609), सातारा 9 (1403), वाई 0 (351) व इतर 0(75), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5760 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000