hello guys, give me the information about savitri bai fule in marathi
kirtiDeshmukh:
send me massage on my massage box OK
Answers
Answered by
4
सावित्रीबाई जोतीराव फुले (जन्म : नायगाव, खंडाळा तालुका, सातारा जिल्हा; ३ जानेवारी, इ.स. १८३१; मृत्यू : पुणे, १० मार्च, इ.स. १८९७) या मराठी शिक्षिका, समाजसुधारक होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.त्यांनी विधवांचे होणारे केशवपण थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला.त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराकारण झाला
Similar questions
Physics,
7 months ago
English,
7 months ago
Math,
7 months ago
Biology,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Social Sciences,
1 year ago