Help me.
hope u will
right ans will be marked as brainliest hope so you will help me
Attachments:
Answers
Answered by
1
Answer:
1) शुद्ध शब्द :
१) जीदगी → जिंदगी
२) दरिद्य → दारिद्र्य
३) दीवस → दिवस
४) पुनहा → पुन्हा
२) चार अर्थपूर्ण शब्द :
१) गहाणच →
१) गहाण २) गण ३) हाच ४) हाण
२) भाकरीचा →
१) भाकरी २) करी ३) चाक ४) भाचा ५) भारी
३) हिरवागार →
१) हिरवा २) गार ३) रवा ४) वार
३) वाक्यांचे प्रकार :
१) हा आंबा गोड आहे.
→ विधानार्थी वाक्य
२) तू घाईने कुठे चाललास ?
→ प्रश्नार्थक वाक्य
३) अबब ! केवढा मोठा हत्ती !
→ उद्गारवाचक वाक्य
४) शिस्तीने वागा.
→ आज्ञार्थी वाक्य
४) वचन बदला :
१) आंबा → आंबे
२) घर → घरे
Similar questions