India Languages, asked by Anonymous, 3 months ago

HEY! MATE

एक मुलगा 100 फूट शिडीवरून पडला. पण त्याला काहीच दुखापत का नसेल झाली?

Answers

Answered by Anonymous
1

ANSWER IS HERE-

तो पहिल्याच पायरीवर होता.

Answered by shardakuknaa
2

Answer:

घेऊन आलो आहे. तुम्हाला या पूर्ण ५० मराठी कोड्यांपैकी किती कोड्यांची उत्तरे माहिती होती ते खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

तसेच तुम्हाला यातील Marathi Puzzles आवडले तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा.

1. असे काय आहे जे गिळले जाऊ शकते परंतु कधी कधी ते सुद्धा तुम्हाला गिळून टाकू शकतात?

=> अहंकार/गर्व

2. मी नेहमी पुढे असतो आणि मागे कधीच नसतो. ओळखा पाहू मि कोण आहे?

=> भविष्य/future

3. एक मुलगा 100 फूट शिडीवरून पडला. पण त्याला काहीच दुखापत का नसेल झाली?

=> तो पहिल्याच पायरीवर होता.

4. आपण जितके दूर करत जात, ते तितकेच मोठे होत जाते?

=> खड्डा

5. एका हिरव्या घराच्या आत एक पांढरे घर आहे.

पांढऱ्या घराच्या आत लाल घर आहे.

Similar questions