Hey..
Plz help for marathi ...
I want atleast 10 example of each topic....Topic as follows...
विधानार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
उद्गारार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
Answers
Answered by
5
➱ ज्या वाक्यातून विधानाचा बोध होतो त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात.
➱ ज्या प्रश्नाचा विधानाचा बोध होतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.
➱ ज्या वाक्यातून उद्गाराचा बोध होतो त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात.
➱ ज्या वाक्यातून कोणत्या तरी आज्ञेचा बोध होतो त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात.
Similar questions