Science, asked by suhanisuryawanshi29, 1 year ago

Hi guys
I will mark as brain list
Please tell me answer of this question

If u don't know answer then plz skip it
Dont give silly answers like i dont know marathi..... Whatever

चांगली माती वस्त्रगाळ करून, पाणी घालून त्याचा कणकेसारखा गोळा करा. गोळा चपटा थापून त्यावर वडाचे
किंवा आंब्याचे पान शिरेच्या बाजूने दाबून त्यावर पानाचा ठसा घ्या. त्यात वितळलेले मेण घाला. मेण थंड झाले की माती अलगद
दूर करा, पानाचा शिरांसकट ठसा मिळतो. जीवाष्मे अशीच तयार झाली असतील का? आणखी कोणत्या पानांचे अथवा
प्राण्यांचे ठसे मिळवता येतील?​

Answers

Answered by shrutikamble3032
2

Answer:

  • पिंपळाचे पान
  • बदामाचे पान
  • जासवदिंचे पान
  • आंबयाचे पान

Similar questions