India Languages, asked by fath356, 5 months ago

hi guys
my question of marathi
write an essay on मी पाशी जलो तर

Answers

Answered by chitratyagi54
5

Answer:

मी पक्षी झालो तर किंव्हा मला पंख असती तर अशी कल्पना आपल्या सर्वांनाच कधी न कधी पडते. तर मित्रांनो आज मराठी निबंध ह्या कल्पनेवर आपल्या साठी मी पक्षी झालो तर ! हा मरठी निबंध घेऊन आला आहे.

तर नमस्कार मित्रांनो चला मी पक्षी झालो तर ह्या काल्पनिक निबंधाला सुरवात करूया.

काल आमची शाळेची सहल गेली होती आणि आम्ही लामचा प्रवास करून आल्या मुळे मला फार कंटाळ आला होतो, मी खूप थकला होता म्हणूनच मला झोप येत होती आणि झोपता-झोपता माज्या मनात एक कल्पना आली ती म्हणजे मी पक्षी झालो तर.

हि पक्षी होण्याची कल्पना येताच माझ्या मनात विचारांचा गोंधळ सुरु झाला आणि मी विचार करू लागला कि मी पक्षी झालो तर किती मज्या येईल.

hope it is helpful

mark me as a brainlist

Similar questions