India Languages, asked by dhananjaylute92, 1 year ago

Highly Confused नोकरी का करावी???स्वताची शेती किंवा व्यवसाय का करु नये..कुटूंब,तणाव,तब्येत,पैसा,वय,मान,समाज बरच काही....be frank कृपया मत द्यावे ..

Answers

Answered by abc362
0
शेती हि पाऊस येण्याच्या दृष्टिकोनातून बघितले आणि जमिनीच्या सुपिकतेवरून आपण असे ठरवू शकतो तर शेती पण एक उत्तम व्यवसाय आहे।

पण आताच्या काळात पाऊस तर येतच नाही म्हणून शेती या व्याबसायवर कोणी काम करू इच्छित नाही। पण शेती हा व्यवसाय गती उत्तम आहे।
Similar questions