HIOlpd
(9) आई-वडिलांकडून पोटगर गार सान्ना -
(ब) पावसाची आतुरतेने वाट पाहिनी
ज्येष्ठ महिना उरु झाला, की पावसाचे वेध लागतात. सोसाट्याचा
बारा आणि पहिल्या पावसाच्या सरीची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध हे
अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं. तरीही ते खेळी नवीन वाटतं. बालपणी
बेफाम होऊन ये गये गं सरी, माझे मडके मरीच्या तालावर पावसात बिंब
चिवं मिजणं आणि त्याबद्दल आई-वडिलांकडून पोटभर मार खाणं आजी-
आजोबांकडून कागदो होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात
सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आतुरतेने वाट पाहणं.(अशा कितीतरी आठवणी
घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो; पण मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या
रंगांचे अर्थ उमगू लागतात. बरसण्याचा अर्थ कळू लागतो आणि हुरहूर,
तळमळ अशा शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो. पावसाच्या आगमनाने
गतकाळातले ते शण" पुन्हा जिवंत होतात. डोळ्यांसमोर येऊ लागतात
आणि कधी कधी पापण्यांमधून अलगदपणे वाहूनही जातात. मग डोळ्यांतला
कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही. असं बरंच काही अनुभवायचं
असेल तर बरंधा घाट गाठलाच पाहिजे.
पुण्याहून महाडकडे जाताना हिरव्या जिन्या रंगाची झाडे पाहत
पाहत, पावसाळ्यातले टिपिकल पानमाळी कुंद वातावरण एन्जॉय करत
करत प्रवास सुरु असतो. तो बंदिस्त गाडीत मुक्याने करण्यात जितकी मजा
असते त्याहीपेक्षा जास्त दोन बाकीवर अंग भिजवत करण्यात असते. पावसाचं
पाणी अंगावर घेत आणि त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर उडवत,
बेफाम बारा छातीवर झेबत, आवडती गाणी गुणगुणत पावसाळी प्रवास
करण्यातली मजा तर काही औरच असते.
Answers
Answered by
0
Answer:
আমি ভাষাটি বুঝতে পারছিনা
Similar questions
Computer Science,
2 months ago
Math,
2 months ago
Business Studies,
2 months ago
Math,
5 months ago
Math,
5 months ago
Physics,
10 months ago
Chemistry,
10 months ago