History, asked by nehapatil1456, 3 months ago

history question sheet​

Attachments:

Answers

Answered by borate71
2

Answer:

▂▃▅▓▒░☆उत्तर ☆░▒▓▅▃▂

Explanation:

कृती 1)

अ)

1) आधुनिक इतिहासाचा जनक व्हाॅल्टेअर यास म्हणतात.

2) कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले

संग्रहालय होय.

3) दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे.

ब)

1) चुकीची जोडी : रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य

2) चुकीची जोडी : कार्ल मार्क्स - डिसकोर्स ऑन द मेथड

3) चुकीची जोडी : ताडोबा - लेणी

कृती 2)

अ)

1) [उत्तर अटॅच केले आहे.]

Attachments:
Similar questions