History, asked by tribhuvannina, 1 month ago

hlep homework is
भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मुद्यांवर आधारित आहे.

Answers

Answered by svwadkar27
1

Explanation:

भारताचे परराष्ट्र धोरण हे या मूल्यांवर आधारलेले आहे अलिप्ततावाद वसाहतवाद व साम्राज्यवादाला विरोध तसेच वर्णद्वेषाविरोधात जागतिक शांतता प्रादेशिक सहकार्य आणि निषस्त्रिकरण आला पाठिंबा ही त्याची महत्त्वाची मूल्ये आहेत

This is the correct answer hope it helps..!

Similar questions