HO
6. तीन घंटा सकाळी 6:30 वाजता एकाच वेळी टोले देतात; त्या घंटा अनुक्रमे 9, 12 व 18 मिनिटांनी टोले
देत असल्यास, त्या तीनही घंटा पुन्हा किती वाजता एकाच वेळी टोले देतील?
A B C
(A) सकाळी 6:45 वाजता
(B) सकाळी 7:06 वाजता
.
(C) सकाळी 1:00 वाजता
(D) सकाळी 7:15 वाजता
Answers
Answered by
4
option b is the correct answer
Answered by
0
Answer:
B) सकाळी 7.06 वाजता
Step-by-step explanation:
9, 12 व 18 यांचा लसावि =36
6.30 + 36 मिनिटे = 7.06
Similar questions