*home quarantine कोडे*
एका दुकानदाराकडे एक गिऱ्हाईक आले, त्याने 400 रुपयांचा किराणा माल खरेदी केला आणि 2000 रुपयांची नोट दुकानदाराला दिली, सकाळची वेळ असल्याने दुकानदाराकडे एवढे पैसे सुट्टे नव्हते म्हणून तो शेजारच्या दुकानदाराकडे गेला त्याच्याकडून 500 च्या तीन आणि 100 च्या पाच नोटा असे सुट्टे पैसे आणले आणि 1600 रुपये गिऱ्हाईकाला माघारी दिले,आणि चारशे रुपये गल्ल्यात टाकले.
दुपारी शेजारचा दुकानदार ती 2000 ची नोट घेऊन आला आणि म्हणाला "की ही सकाळी तू दिलेली नोट खोटी आहे", नोट खोटी असल्याची खात्री झाल्याने दुकानदाराने त्याला 2000 रुपये देऊन टाकले आणि खोटी 2000 ची नोट फाडून टाकली, तर या संपूर्ण व्यवहारात दुकानदाराला किती रुपयांचे नुकसान झाले?
*वेळ: 2 तास*
Answers
Answered by
1
Answer:
Step-by-step explanation:
टोटल नुकसान
1600 रुपये
कारण 2000 रुपये जरी नंतर दिले असले तरी 2000 रुपये (सुट्या स्वरूपात) आधी परत मिळाले आहेत..समजा त्यातले 1600 रुपये परत दिलेले + 400 रुपये सामानाचे असे टोटल 2000 रुपये नुकसान झाले परंतु त्याला सामानाचे 400 रुपये मिळाले आहेत..म्हणजे टोटल त्याला 2000-400=1600 रुपये नुकसान झाले...
Step 2
दुकानदाराने 400 रुपयाचे समान दिले परंतु नोट खोटी असलमुळे 0 रुपये दुकानदाराला मिळाले..आणि त्यात दुकानदराने त्याला 1600 रुपये दिले म्हणून टोटल नुकसान 1600 रुपये...
कारण जरी शेजारच्याला 2000 रूपये दिले असले तरी त्याच्याकडून आधी खरे 2000 रुपये सुट्टे घेतले होते...
म्हणून 2000-2000=0 रुपये नुकसान शेजारच्या दुकानदार कडून
आणि 1600 रुपये जे गिरायकला दिले ते तेवढे नुकसान कारण सामानाचे 400 रुपये तर गल्लात पडले आहेत...
Similar questions