World Languages, asked by abdul547, 1 year ago

how did we spend our diwali vacation in marathi​

Answers

Answered by Hansika4871
0

"दिवाळीच्या सुट्टीत केलेली मज्जा"

आमच्या शाळेत दिवाळीची ५ दिवस सुट्टी दिली होती. ह्या सुट्टीत मी काय काय केला हे तुम्हाला सांगणार आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी, अभ्यंगस्नान करून, मी , राजू आणि संजू फटाके फोडायला गेलो, पहाटे ६ ची गोष्ट. घरी आल्यावर मग आईने केलेला फराळ मी खाल्ला आणि मित्रांसोबत मातीचे गड किल्ले बनवायला खाली गेलो. संध्याकाळी नातेवाईक घरी आले व गप्पा गोष्टी मध्ये वेळ कसा निघाला हे समजलेच नाही. आणि ह्या ५ दिवसात अभ्यास नव्हता, म्हणजेच मजा!

अभ्यासाच्या गुंत्यामधून शाळेत आम्हाला सुट्टी मिळते ती दिवाळी आणि उन्हाळ्याची होय. ह्या म्हणजे आमच्या हक्काच्या सुट्ट्या. ह्या सुट्यांमध्ये आम्ही खूप मजा करतो.

Similar questions