How do you like your online classes write in bengali
Answers
Explanation:
गोदावरी परुळेकर (१९०८-१९९६) : सामाजिक कार्यकर्त्या व प्रसिद्ध लेखिका. १९४५ ते १९५३ या काळात डहाणू-उंबरगावभागात त्यांनी आदिवासींमध्ये जागृतीचे कार्य केले. त्यांच्याबरोबर काम करत असताना आलेले अनुभव ‘जेव्हा माणसू जागा होतो’ या पुस्तकातून त्यांनी मांडले आहेत. तसेच त्यांचे ‘बंदिवासाची आठ वर्षे’ हे पुस्तकही प्रकाशित आहे. ‘जेव्हा माणसू जागा होतो’ या पुस्तकासाठी १९७२ साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.प्रस्तुत पाठ ‘जेव्हा माणसू जागा होतो’ या पुस्तकातून घेतला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या वारली समाजाच्या त्या काळातील कष्टमय, खडतर जीवनाचे चित्रण प्रस्तुत पाठात लेखिकेने केले आहे.
सात-आठ किंवा दहा-पंधरा खोपट्यांचा समूह ज्या
ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. असे पाच-सात
अगर जास्तीत जास्त दहा, क्वचित पंधरा पाडे मिळून एक
गाव होते. एक पाडा दुसऱ्या