India Languages, asked by raghunathkhatri2011, 1 year ago

How I motivate to my friends for saving water essay in Marathi?

Answers

Answered by arpitagore222
0

Answer:

We save water than we save life because water is life

Answered by AadilAhluwalia
0

*How I motivated my friends to save water?*

*मी माझा मित्रांना पाणी वाचवण्याची प्रेरणा कशी दिली?*

जल हेच जीवन आहे. संपन्न भविष्यासाठी पाणी वाचवणे खूप महत्वाचे आहे. पिण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य पाणी खरंच खूप कमी प्रमाणात आहे. आणि जर आता पाणी वाचवले नाही तर तो दिवस जवळ नाही ज्या दिवशी पाणी आणि तेल एका भावात मिळेल. पाणी नैसर्गिक संपत्ती आहे आणि आपण त्याचा योग्य वापर नाही केला तर पुढच्या पिढीला पाणी उरणार नाही.

एक दिवस घरी पाणी आले नाही आणि तेव्हा मला पाण्याचे महत्व कळले. मी स्वतः आधी पाणी वाचवायला सुरवात केली. माझ्या मित्रानां पाण्याचे महत्व पटवून दिले. त्यांना मी पाणी वाचवण्याच्या छोट्या छोट्या पद्धती सांगितल्या.

१. जेवढे पाणी प्यायचे आहे, तेवढेच पेल्यात घ्या. आणि उरले तर घरातील झाडांना ते पाणी घाला.

२. कपडे धुवायला कमी पाणी वापरायचा प्रयत्न करा.

३. भाजी धुतल्याने पाणी झाडांना घाला.

४. नळ गळत असेल तर त्वरित दुरुस्त करा.

५. बदलीने अंघोळ करा. शॉवर ने जास्त पाणी वाया जाते.

अशा छोट्या छोट्या गोष्टीनेच मोठे ध्येय मिळवता येतं हे माझ्या मित्रांना मी समजावले.

Similar questions