how to pronounce 1869 in Marathi
Answers
Answered by
3
Athrashe akon sattar
or
ek hajar aathshe akon sattar
or
ek hajar aathshe akon sattar
Answered by
0
1869 ला मराठी मध्ये खालील प्रकारे म्हणतात.
अ. अठराशे एकोणसत्तर
स्पष्टीकरण-
१८६९ ह्या आकड्यात
१०० ची किंमत १८ आहे =१८००
म्हणजेच १००० ची १ आणि १०० ची ८ मिळून.
१० ची किंमत ६ आहे म्हणजे =६०
१ ची किंमत ९ आहे =०९
१८००+६०+९= १८६९
अठराशे एकोणसत्तर
ब. एक हजार आठशे एकोणसत्तर
स्पष्टीकरण-
१८६९ ह्या आकड्यात
१००० ची किंमत १ आहे =१०००
१०० ची किंमत ८ आहे = ८००
१० ची किंमत ६ आहे म्हणजे =६०
१ ची किंमत ९ आहे =०९
१०००+ ८००+६०+९= १८६९
एक हजार आठशे एकोणसत्तर
अशा दोन प्रकारे आपण १८६९ या संख्येचे उच्चरण करू शकतो.
Similar questions
Computer Science,
7 months ago
Science,
7 months ago