How to start a speech in marathi
Answers
Answered by
26
https://www.quora.com/What-is-beginning-line-for-annual-function-in-Marathi-and-Hindi
open this site for perfect starting speech in marathi
open this site for perfect starting speech in marathi
Answered by
45
माहित भाषांची सुरवात पुढील प्रमाणे करावी-
१. सर्वात आधी सुप्रभात, किंवा शुभ संध्याकाळ म्हणावे.
२. नंतर मान्यवरांना आणि व्यासपीठावर असलेल्यांना वंदन करावे.
३. नंतर भाषणाचे निमित्त किंवा प्रसंगाचा परिचय करून देणे व प्रसंगाबद्ल अधिक माहिती देणे.
४. भाषणाचा विषय सांगणे आणि त्याबद्दल महत्वाची माहिती देणे.
५. श्रोत्यांना आव्हान करणे.
उदा-
स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण
सुप्रभात. व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर आणि श्रोतगणांना माझा नमस्कार. आज आपण भारताचा 80वा स्वतंत्र दिवस साजरा करत आहोत. ह्या शुभ प्रसंगी मी माझा देशाबद्दल दोन शब्द बोलू इच्छितो. तरी आपण शांत राहून माझे बोलणे ऐकावे ही विनंती.
Similar questions