India Languages, asked by Abhishrk5184, 9 months ago

how to write baatmi lekhan

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

टायपिंग चांगला प्रश्न आहे की बातमी लेखन कसे करावे तर मित्रांनो बातमी लेखन करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचे म्हणजे आपण बातमी लेखन करतो या मुद्द्या टॉपिक वर आपण बातमी लिहत आहे त्या घटनेची आपल्याला पूर्णपणे माहिती असायला हवी तेव्हा आपल्याला एखाद्या टोपीकर माहिती पूर्णपणे असेल आपण त्याची स्ट्रक्चर असेल येण्याचं ते खूप नीटनेटकेपणाने करू शकतो आणि जर आपण बातमी द्या प्रकारे लिहितो आपल्याला पूर्ण माहिती असेल तर आपण खूप छान लिहू शकतो आणि जेव्हा कोणी तरी त्या व्यक्तीच्या दुसरी व्यक्ती आपल्या झोप व्यवस्थित असेल तेव्हा ती इंटरेस्टिंग वाटली पाहिजे त्यासाठी आपल्याला खूप खूप जरुरी असते त्या घटनेवर खूप माहिती असणे खूप आवश्यक असतो आणि बातमी लेखनाचे वेळेस आपल्याला सर्वप्रथम मोठ्या वेडिंग मध्ये जे घडले त्याचा टायटल आहे ते मोठ्या अक्षरांमध्ये लिहावे लागते त्याचे गावाचे ठिकाण दिनांक आणि घडलेली घटना विस्तृतपणे पूर्ण लिहा लागतं यशस्वी सिंपल वेण्या पण बातमी लेखन करू शकतो

I hope my Answer help you

Similar questions