India Languages, asked by Aahish7175, 1 year ago

HTML ची प्रमाणित संहिता किती साली तयार करण्यात आली?

Answers

Answered by AadilAhluwalia
0

Html आज परामाणित संहिता १९९० ह्या वर्षाचा शेवटचा महिन्यांत तयार करण्यात आली होती. ह्या प्रणालीची निर्मती टीम बेर्नर्स-ली यांनी केली होती. ह्याचा निर्माण संकेतपृष्ठ (web pages) बाणावण्यासाठी करण्यात आला होता. संकेतस्थळ (website) दिसण्यासाठी वेब पेज चा समूह तयार असावा लागतो. ह्यासागसाठी एच. टी. एम. एल ह्याची संहिता तयार करणार अली होती. आभासी कागतपत्रे (virtual documents) इंटरनेट द्वारे पाठवण्यासाठी html तयार केले गेले होते.

Similar questions