Hw
मुक्तोत्तरी प्रश्न (Open Ended guestions)
)
(१) अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते, ते चार-पाच वाक्यांत लिहा :
मुद्दे : रांगोळी विस्कटली, कंदील फाटला, रोषणाई करता आली नाही, फटाके नरम झाले.
अंगणात मोठी
उत्तर :
Answers
Answered by
13
Answer:
दिवाळी म्हटलं की उत्साहाचा आणि आनंदाचा सण. खुप प्रयत्नाने केलेली तयारी मग मात्र ,अचानक आलेल्या पावसामुळे पूर्ण मेहनत असफल ठरते. मग ती रांगोळी असो की कंदील आणि पावसामुळे पूर्ण अंगण व्यापलेल ,मग फटाके फोडणार तरी कुठे?फटाके फोडण्याचा उत्साह मुळातच निघतो .
दिवाळीला आपण आपले घर दिव्याच्या रोषणाईने सजवतो आणि दिवाळीला आपण दीप उत्सव साजरा करतो .
Explanation:
कारण ,पावसामुळे सगळे काही काम अधोरे राहील .
Similar questions