(i) (24, 70, 74) हे पायथागोरसचे त्रिकूट आहे किंवा नाही ते सकारण लिहा
Answers
Answered by
11
Answer:
पायथागोरसचे त्रिकूट म्हणजेच दोन लहान संख्यांच्या वर्गाची बेरीज ही तिसऱ्या संख्यांच्या वर्गा एवढी असणे.
म्हणून,
24^2+70^2=74^2
576+4900=5476
5476=5476
म्हणून दिलेल्या संख्या या पायथागोरसचे त्रिकूट आहेत.
Similar questions
Science,
2 months ago
History,
4 months ago
English,
4 months ago
Physics,
11 months ago
Computer Science,
11 months ago
Business Studies,
11 months ago