Hindi, asked by nareshmundane90, 1 month ago

(इ-3) वैचारिक लेखन :
'भ्रमणध्वनी - शाप की वरदान' या विषयावर
लेखन करा.​

Answers

Answered by aditya74885
6

Answer:

आज ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने अत्यंत प्रगती केलेली आपणास दिसुन येते.एक वेळ अशी होती की आपल्याला संदेश पाठवायचा असेल तर तार पाठवावा लागायची किंवा राजा महाराजांच्या काळात संदेश दुताद्वारे संदेश पाठविला जायचा.पण आता वेळ तशी राहिलेली नाहीये आज आपण घरात ज्याच्याशी बोलायचे त्याला काँल लावुन त्याच्यासोबत बोलू शकतो,त्याला संदेश पाठवू शकतो.हे सर्व आज शक्य झाले आहे मोबाईलमुळे.मोबाईल आज हा आपली अन्न,वस्त्र,निवारा ह्यानंतरची महत्वाची,जीवणोपयोगी चौथी गरज बनलेला आहे

Explanation:

Mark me brainlist

Answered by namratap385
1

Answer:

थोडा अजून पायजे भावा आढाव आढाव

Similar questions