(i) आईवडिलांचे काही गुणधर्म अपत्यात येतात.
(ii) 45-50 वर्षांच्या दरम्यान स्त्रीला रजोनिवृत्ती होते.
(iii) दंगलीच्या वेळी गावात तसेच शहरात अस्वस्थता जाणवते.
Answers
Answered by
25
Answer:
i :आईवडिलांची जनुके त्यांच्या जनक पेशीतून, म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक यांतून संततीत जातात. काही जनुके অसीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. या जनुकांची वैशिष्ट्ये जशी असतील. तसेच गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात, त्यामुळे आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात.
Explanation:
ii :स्त्रीच्या शरीरात प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकांचे सवणे कमी कमी होत, नंतर संपते. त्यामुळे स्त्रीचे ऋतुचक्र थांबते. यामुळे रजोनिवृत्ती येते.
Similar questions