India Languages, asked by singhreetu946, 4 months ago

i. आज गाडीत प्रचंड गर्दी आहे.( उद्गारार्थी करा )​

Answers

Answered by morepavan238
25

Answer:

बापरे !! आज गाडीत प्रचंड गर्दी आहे

Answered by rajraaz85
3

Answer:

बापरे! गाडीत किती गर्दी आहे.

Explanation:

उद्गारार्थी वाक्य -

ज्या वाक्यात भावना उत्कटपणे व्यक्त केलेल्या असतात. अशा वाक्यांना उद्गारार्थी वाक्य म्हणतात.

उद्गारार्थी वाक्य मध्ये व्यक्तीच्या मनातील भावना उफाळून बाहेर येतात.

उदाहरणार्थ-

  • शाब्बास! दहावीची परीक्षा पास झालास.
  • अबब! केवढा मोठा साप.
  • अरे! इकडे कसा तू.
  • अरे देवा! तो मुलगा पाण्यात पडला.
  • किती सुंदर आहे हे दृश्य!
  • किती तुफान पाऊस पडला काल!

वरील सर्व वाक्य उद्गारार्थी वाक्ये आहेत.

Similar questions