Geography, asked by atikamenghare0, 1 month ago

I आलेखाचे उपयोग लिहा ?

Answers

Answered by pranavptandale
26

Answer:

जेथे उपलब्ध माहिती सहज आणि चटकन समजावी अशी अपेक्षा असेल तेथे आलेखाचा चांगला उपयोग होतो. उद्योगधंदे, जाहिराती, आर्थिक घडामोडी, शिक्षणक्षेत्र, सांख्यिकी, समाजशास्त्र इ. विविध क्षेत्रांत आलेख उपयुक्त ठरतात. गणितशास्त्रात फलनांचा अभ्यास आलेखाच्या उपयोगाने सुलभ होतो.

गणन कार्यासाठी आलेखांचे खूप उपयोग होतात.

Similar questions