I am the responsible citizen of India eassy in Marathi
plzzz ans me fast
Answers
Answered by
1
भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पाईक होण्याची म्हणून मी सदैव प्रयत्न करीन मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे
hope it's helpful
hope it's helpful
Similar questions