India Languages, asked by leena216540, 6 months ago

i) ‘अष्ट्टपैलू’,‘गळयातला ताईत’- या अलंकाररक शबदाचा वाक्यात प्रयोग करा.

Answers

Answered by jadhavom379
0

Answer:

1. भारतीय क्रिकेट संघातील रवींद्र जाडेजा हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे

2.रामरावांचा मुलगा त्यांच्यासाठी गळयातला ताईतच आहे

Similar questions