Geography, asked by gavandchetan4, 9 months ago

(इ) ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामाना
भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू
झाली. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ काय
असेल ते स्पष्ट करा.​

Answers

Answered by Mathsfever87
4

Answer:

मला तर वाटते की तिथे ब्राझील मध्ये 9:30 PM असेल हे खरे आहे ,चुकीचे नाही आहे भावा

Explanation:

कारण ब्राझील आणि भारतात 8तास 30मिनिटे चा अंतर आहे

अंकी काही प्रश्ण असेल तर सांगा मला हे कार्याला आवडते

Similar questions