( इ) भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व
विकसनशील असे वर्गीकरण करता येते.
Answers
Answered by
24
- भूमी उपयोजन हे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय. भूमीचे उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते. जमिनीच्या वापरात कालांतराने बदल होत असतो. जसजशी मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली, तसतसा मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी वाढत गेला.
- खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले जाते. सुपीक, सपाट जमिनीत शेती केली जाते इत्यादी.
- म्हणून भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते.
Similar questions