i) एकलिंगी प्राणी ii) उभयलिंगी प्राणी
Answers
Answered by
0
Answer:
सजीवांमध्ये प्रजननासाठी केवळ पुं-जननेंद्रिय असणारे (नर) आणि स्त्री-जननेंद्रिय असणारे (मादी) असे दोन गट असतात, त्या सजीवांना एकलिंगी म्हणतात. मात्र, काही सजीवांमध्ये पुं.- आणि स्त्री-जननेंद्रिये एकाच शरीरात आढळतात. अशा सजीवांना उभयलिंगी (द्विलिंगी) म्हणतात आणि या स्थितीला उभयलिंगता म्हणतात.
Answered by
0
Answer:
i)बॅलॅनोग्लाॅसस. ii)सॅकोग्लाॅसस
Similar questions