इ) एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली, याचे वर्णन करा.
Answers
Answer:
माझे दप्तर तर खूप छान आहे मला ते खूप आवडते पाठीवर त्याला घेऊन शाळेत मिरवत मिरवत जाण्याचा एक वेगळा आनंद आहे मी माझ्या दप्तराचे खूप लाड करतो त्याला दर रविवारी धुतो स्वच्छ करतो पण एकदा काय झाले गृहपाठ खूप असल्यामुळे माझ्या दप्तरात मी सर्व पुस्तके वह्या कोंबल्या त्यात खाऊचा डब्बा व पाण्याची बाटली ठेवली त्यामुळे दप्तर जड झाले व फुगले होते तसेच ते मी पाठीवर मारून रस्त्याने चालू लागलो थोड्या वेळाने कोपऱ्यात ते फाटले व त्यातून बरंच वस्तू हळूहळू टपटपत खाली पडल्या दहा-बारा पावले पुढे गेल्यावर मला कळले मी तर फिरलो मी पुस्तके वह्या गोळा करीत मागे आलो रस्त्यावरची मंडळी मला हसत होती माझी फजिती झाली पण त्यातून मी धडा शिकलो मी दप्तर असले म्हणून काय झाले? त्यालाही जीव आहे किती पेलणार ? मी दप्तराचे क्षमा मागितली व पुन्हा असे होणार नाही याची दक्षता घेतली तर असे माझे प्रेम खूप वाढले
Explanation:
hope it helps you